Surprise Me!

सारे तुझ्याचसाठी | Unknown Facts about Sare Tuzyachsathi |

2021-09-04 9 Dailymotion

मुलगी बॉक्सिंग चॅम्पियन आणि मुलगा गायक यांच्या दोघांमधली भन्नाट lovestory सोनी मराठीवरील सारे तुझ्याचसाठी या मालिकेत बघायला मिळाली. या मालिकेत गौतमी देशपांडे आणि हर्षद अटकरी यांची जोडी प्रेक्षकांना खूप आवडली. पण या मालिकेतील भूमिकेसाठी कलाकारांनी कशी मेहनत घेतली हे जाणून घेऊया आजच्या Unknown facts मध्ये. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale